सातबारा Watch

← मुळी

Ferfar #2699 · मुळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक,शा गंगाखेड लिहून घेणार : भागवत रामचंद्र शिंदे ,आशा भागवत शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल: दिनांक 15/06/2016 रोजी स्टेट बॅक ऑफ इंडिया चा भागवत रामचंद्र शिंदे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1547, सर्व्हे क्रमांक: 306 तपशिल: दिनांक 10/12/2020 रोजी स्टेट बँक आँफ इंडीया चा आशा भागवत शिंदे यांच्या नावे र.रु.470000/- कर्ज.- 1927 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.