सातबारा Watch

← नागठाणा

Ferfar #1091 · नागठाणा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक श्री वैभव वैजनाथ भडके यांनी अर्ज सादर केला आहे कि मालकीची शेतजमीन गट क्र.60 ए.क्षेत्र 1.15 हे.आर.यात एक बोअरवेल खोदला आहे;तरी 7/12 च्या इतर अधिकारात सदरील बोअरवेल ची नोंद घेण्यात यावी.अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.