Ferfar #1092 · नागठाणा
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- उज्वल दिलीप तवर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अर्जदार तथा शेतजमीन मालक श्रीमती मुक्ताबाई रामराव कदम यांनी अर्ज सादर केला कि मालकीची शेतजमीन गट क्र.96 क्षेत्र 1.20 हे.आर. यात एक बोअरवेल खोदला आहे ;तरी 7/12 च्या इतर अधिकारात सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात यावी.अर्ज व स्थळ पाहणी आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.