सातबारा Watch

← नागठाणा

Ferfar #1094 · नागठाणा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक श्रीमती मैनाबाई निळकंठराव भडके यांनी शपथपत्र सादर केले आहे कि मालकीची शेतजमीन गट क्र.143 यात एक स्वतंत्र बोअरवेल अस्तित्वात आहे;तरी बोअरवेल ची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात यावी.अर्ज व स्थळ पाहणी आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.