सातबारा Watch

← नागठाणा

Ferfar #1095 · नागठाणा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅक लि शाखा गंगाखेड गहाणखत लिहुन देणार : शुभम भागवत शिंदे रा. नागठाणा यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3509-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम भागवत शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.