Ferfar #1096 · नागठाणा
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- उज्वल दिलीप तवर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अर्जदार तथा शेतजमीन मालक श्री सचिन नारायण भिसे यांनी अर्ज सादर केला कि मालकीची शेतजमीन गट क्र.111 क्षेत्र 1.42 हे.आर. यात एक बोअरवेल खोदला आहे;तरी 7/12 च्या इतर अधिकारात सदरील बोअरवेलची नोंद घेण्यात यावी,हि विनंती.अर्ज व स्थळ पाहणी आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.