सातबारा Watch

← मसला

Ferfar #2364 · मसला

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
98/2/अ
Talathi
राजू पांडूरंग ससाणे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 संमतीपत्र लिहुन देणार अनिता भास्कर शिंदे यांचे मौजे मसला येथिल शेत गट क्र. 98/2/अ मधिल क्षेत्र 0.5400हे.आर. व पोटखराब 0.0200हे.आर. हे संपुर्ण क्षेत्र संमतीपत्र लिहुन घेणार ज्ञानेश्वरी राजेश शिंदे याना शेत गट क्र. 98/2/अ मधिल क्षेत्र 0.5400हे.आर. व पोटखराब 0.0200हे.आर. देण्यात आले. अर्जदाराच्या अर्जावरुन व संमतीपत्र सादर केलेवरुन सदरील नोंद घेण्यात आली.