सातबारा Watch

← मसला

Ferfar #2365 · मसला

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
25/ब/2
Talathi
राजू पांडूरंग ससाणे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : युको बॅकचे शाखा गंगाखेड लिहून घेणार : रेणुका काशिनाथ शिंदे यांनी युको बॅकचे शाखा गंगाखेड चे रेणुका काशिनाथ यानी ४३००००/ - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.