Ferfar #1114 · झोला
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2
- Talathi
- राजू पांडूरंग ससाणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-10-2026
अर्जदार शोभाबाई विठ्ठल आंधळे यांचे मौजे झोला येथिल शेत गट क्र. 42/2 मधे म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे.
अर्जदाराच्या अर्जावरुन व जायमोका पंचनामाकरुन सदरील नोंद घेण्यात आली.