सातबारा Watch

← झोला

Ferfar #1115 · झोला

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
15/3
Talathi
राजू पांडूरंग ससाणे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-10-2026 अर्जदार विष्णू गंगाराम आंधळे यांचे मौजे झोला येथिल शेत गट क्र. 15/3 मधे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे. अर्जदाराच्या अर्जावरुन व जायमोका पंचनामाकरुन सदरील नोंद घेण्यात आली.