सातबारा Watch

← धारखेड

Ferfar #1848 · धारखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
प्रतिमा गोपीनाथ भस्के
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : SBI GANGAKHED लिहून घेणार : बालासाहेब शिवाजी बोबडे यांनी सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : दिनांक 01/06/2016 रोजी स्टेट बॅक ऑफ इंडिया चा बालासाहेब शिवाजी बोबडे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1136 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.