सातबारा Watch

← महातपूरी

Ferfar #4112 · महातपूरी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
राम बबन उधार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार पठाण शहेवाजखान युसुफखान रा.महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांची मौजे महातपुरी शिवारात ग.नं.109 मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.