Ferfar #4123 · महातपूरी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- राम बबन उधार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार विजयकुमार कैलास गिरी रा.महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे त्यांची मौजे महातपुरी शिवारात ग.नं.25 मध्ये शेतजमीन असून त्या मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला असून त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेर नोंद घेण्यात आली.