Ferfar #4128 · महातपूरी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/4
- Talathi
- राम बबन उधार
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार अशोक नामदेव मुलगीर रा. महातपुरी यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ. महातपुरी येथील स.न.39/4 मध्ये 1 हे. 70 आर व पो.ख.00 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवरील शपथपत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली