सातबारा Watch

← शंकरवाडी

Ferfar #1633 · शंकरवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
232/3
Talathi
राम बबन उधार
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार भीमराव आबाराव काळे मौजे शंकरवाडी यांनी लेखी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौजे शंकरवाडी येथील स.न.232/3 मध्ये 0हे. 61 आर व पो.ख.00 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास सातबारा सदरी बोरवेलच्या नोंदीची आवश्यकता आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व फेरफारला नोंद घेण्यात आली.