Ferfar #1634 · शंकरवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- राम बबन उधार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार मोहन सिताराम पुकाणे यांचा मौजे शंकरवाडी यांनी लेखी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौजे शंकरवाडी येथील स.न.252 मध्ये 0हे. 80 आर व पो.ख.00 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास सातबारा सदरी बोरवेलच्या नोंदीची आवश्यकता आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व फेरफारला नोंद घेण्यात आली.