सातबारा Watch

← शंकरवाडी

Ferfar #1638 · शंकरवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
209/2
Talathi
राम बबन उधार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार प्रयागबाई शरदराव मुलगीर रा.महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे त्यांची मौजे शंकरवाडी शिवारात ग.नं.209/2 मध्ये शेतजमीन असून त्या मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला असून त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेर नोंद घेण्यात आली.