Ferfar #27134 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 453/1
- Talathi
- सतिश बबनराव गलांडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार वंदना प्रकाश मुंढे रा.गंगाखेड यांनी अर्ज,फेफार क्र.5269 ची झेरोक्स प्रत, हस्तलिखित सातबारा आणि खरेदी दस्त सादर करून विनंती केली आहे की अर्जदार यांनी मौजे गंगाखेड शिवारातील ग.नं.453/1 मधील लिहुन देणार प्रवीण मांगीलालजी भंडारी,पंकज मांगीलालजी भंडारी आणि प्रीतेश मांगीलालजी भंडारीयांच्या कडून 3445 चौरस फुट म्हणजेच 0 हे.03.20 आर चौ मी क्षेत्र खरेदी दस्ता आधारे घेतलेली आहे ज्याचा दु.नि.कार्यालय गंगाखेड नोंदणी क्र.1791/2008 असा असून दि.03/12/2008 असा आहे सदर दस्ताची नोंद फेरफार के.5269 ने हस्तलिखित सातबाराच्या मालकी हक्कात यापूर्वीच घेण्यात आलेली आहे परंतु संगणकीकृत सातबारावर अर्जदार यांच्या नावे केवळ 0.01.36 आर चौ मी क्षेत्र दर्शावले आहे. तरी सादर क्षेत्र दुरुस्त करून फेर क्र.5269 आधारे 3445 चौरस फुट म्हणजेच 0 हे.03.20 आर चौ मी नोंदवण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.
करिता अर्जदार यांच्या अर्ज,फेफार क्र.5269 ची झेरोक्स प्रत, हस्तलिखित सातबारा आणि खरेदी दस्त सादर केले वरून क्षेत्र दुरुस्ती करिता फेरफारला नोंद घेण्यात आली.