Ferfar #27163 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 472
- Talathi
- सतिश बबनराव गलांडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप.बँक लि.,जिंतूर शाखा गंगाखेड
लिहून घेणार : वैभव रमाकांत कुलकर्णी
यांनी सर्व्हे क्रमांक : 472 तपशिल : प्रमाणे वैभव रमाकांत कुलकर्णी यानी सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बॅक लि शाखा गंगाखेड यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19128
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र - 16/44/2026.27 दि.04/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.