सातबारा Watch

← गंगाखेड

Ferfar #27228 · गंगाखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
423/2
Talathi
सतिश बबनराव गलांडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, गांधी पार्क परभणी लिहुन देणार : ज्योती विठ्ठल गुट्टे   रा. गंगाखेड यांनी दिनांक 25/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2893000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 423/2 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती विठ्ठल गुट्टे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ज्योती गुट्टे / २०२५-२६ दिनांक 25/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2893000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.