सातबारा Watch

← गंगाखेड

Ferfar #27380 · गंगाखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
सतिश बबनराव गलांडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : सुंदरलाल सावजी अर्बन , गंगाखेड लिहुन देणार : बालाजी मारोतराव डाके रा. गट नंबर/ सर्वे नंबर 247 यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1531 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 880 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी मारोतराव डाके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.एसएसयुसीबी-16 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.