Ferfar #27396 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 434/1/2
- Talathi
- बालाजी हनुमंतराव बिडगर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026
लिहून घेणार :- सय्यद तसलीमाबी सय्यद वसीम
लिहून देणार :- मोहसीन खान नसिरखान पठाण
लिहून देणार खातेदार मोहसीन खान नसिरखान पठाण त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड जि परभणी शिवारातील गट नबर 434 मधील प्लॉट नं 74 चा उत्तरेकडील अर्धा भाग ज्याचे आकृषिक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1943/2018 दिनांक 31/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- घेऊन खरेदीद्वारे सय्यद तसलीमाबी सय्यद वसीम यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.
तत्पूर्वी लिहून देणार खातेदार मोहसीन खान नसिरखान पठाण यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 423/2016 दिनांक 17/02/2016 अन्वये शेख रफी शेख कट्टू यांच्याकडून खरेदी केला होता. शेख रफी शेख कट्टू यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 2589/2001 दिनांक 21/06/2001 अन्वये उत्तम सोपानराव यादव यांच्याकडून खरेदी केला होता. उत्तम सोपानराव यादव यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दिनांक 23/03/1999 अन्वये अरुण रामभाऊ भुसारे यांच्याकडून खरेदी केला होता. तर रामभाऊ भुसारे यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त दिनांक 12/05/1998 अन्वये राम बाजीराव घनवटे यांच्याकडून खरेदी केला होता. तर राम बाजीराव घनवटे यांनी सदर प्लॉट दु.नि गंगाखेड यांच्याकडील दस्त दिनांक 08/11/1988 अन्वये प्रदीप भरतराव नळदकर यांच्याकडून खरेदी केला होता. त्यानुसार व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गंगाखेड ता.गंगाखेड यांचे पत्र जा.क्र.सनिगं/कक्श3/गृहनिर्माण संस्था नोंदणी/2026 /273 दिनांक 12/10/2026 नुसार
सबब खरेदी घेणार सय्यद तसलीमाबी सय्यद वसीम यांचे नाव 7/12 दाखल केले
फेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्या कडील प्रामाणित दस्तानुसार फेरफार मंजुरीस्तव सादर