Ferfar #27424 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 514/3
- Talathi
- बालाजी हनुमंतराव बिडगर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026
लिहुन घेणार :- हनुमान राजेभाऊ सोळंके, कोंडीबा दत्तराव उंदरे
लिहुन देणार :- पल्लवी नृसिंह मुंगे
खातेदार पल्लवी नृसिंह मुंगे यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड, जि परभणी शिवारातील गट क्रमांक. 514/3 मधील मधील आकृषिक क्षेत्र 2.13 आर /गुंठे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2783/2026 दिनांक 27/8/2026 खरेदीद्वारे हनुमान राजेभाऊ सोळंके, कोंडीबा दत्तराव उंदरे यांना प्रत्येकी 1.065 आर दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.
.
फेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांचे दस्त,नुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर