Ferfar #27425 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 630
- Talathi
- बालाजी हनुमंतराव बिडगर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : HDFC BANK , GANGAKHED
लिहुन देणार : सौ विधा बाळकृष्ण मानकेश्वर,रेवती धनंजय माणकेश्वर रा. गंगाखेड गट नंबर/ सर्वे नंबर 630 यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3144 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.17 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेवती धनंजय माणकेश्वर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 804096078 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.