Ferfar #2137 · गोपा
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- मारुती विष्णुकांत फडेलवार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
अर्जदार राजश्री कारभारी बोबडे रा.गोपा यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.गोपा येथील स.न.54 मध्ये 0 हे.40 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.