सातबारा Watch

← वाघलगांव

Ferfar #1138 · वाघलगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
मारुती विष्णुकांत फडेलवार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लि.शाखा गंगाखेड गहाणखत लिहुन देणार : कृष्णा माणीकराव आळनुरे रा. वाघलगांव यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3041-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा माणीकराव आळनुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.