Ferfar #3942 · मालेवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- सतिश बबनराव गलांडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026लिहुन देणार देविदास रेखाजी पवार रा. मालेवाडी ता. गंगाखेड जि. परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 100 रुपये बाँडवरील वाटणी/संम्मतीपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ. मालेवाडी शिवारातील शेत गट नं. 183 मध्ये 1 हे. 31 आर एवढी शेतजमीन असुन ती संपुर्ण जमीन त्यांनी त्यांचे मुले यांना संम्मतीपत्रा आधारे खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.
1) श्रीनिवास देविदास पवार यांना गट नं. 183 मध्ये 0.6550 आर
2) आकाश देविदास पवार यांना गट नं. 183 मध्ये 0.6550 आर
वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.