Ferfar #3943 · मालेवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- सतिश बबनराव गलांडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026
अर्जदार:कौसाबाई नाथराव मुंढे रा.झोला येथील रहिवासी असून त्यांची शेतजमीन मौजे मालेवाडी शिवारातील शेत सर्व्हे न 93 मध्ये 0 हे 72 आर शेतजमीन असून सदरील संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांची सून नामे गयाबाई विठ्ठल मुंढे यांना वाटून दिली आहे करिता फेरफार नोंद घेण्यात आली आहे .
सदरील नोंद ही 500 रु च्या मुद्रांक पेपर वर लिहुन दिलेल्या शपथपत्रा आधारे घेण्यात आली आहे .