सातबारा Watch

← मालेवाडी

Ferfar #3945 · मालेवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
सतिश बबनराव गलांडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026 अर्जदार जयश्री मुरलीधर दिडशेरे रा.मालेवाडी यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांच्या नावे मौजे मालेवाडी शिवारात ग.नं.20 मध्ये 0 हे.31.60 आर शेतजमीन असून त्यांनी ती शेतजमीन भागवत मुरलीधर दिडशेरे, जयश्री मुरलीधर दिडशेरे असे सामाईक शेतजमिनीची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज 100 रु च्या मुद्रांक पेपर वर शपथपत्र दिल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.