Ferfar #3807 · मरडसगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- रामप्रसाद कल्याणराव कोल्हे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार : शेख फखरोद्दीन शेख मैनोद्दीन रा.मरडसगाव यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.मरडसगाव येथील स.न.118 मध्ये 1 हे.30 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.