सातबारा Watch

← मरडसगांव

Ferfar #3808 · मरडसगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33/1
Talathi
रामप्रसाद कल्‍याणराव कोल्‍हे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार : छाया बाबुराव चांगभले रा.मरडसगाव यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.मरडसगाव येथील स.न.33/1 मध्ये 2 हे.00 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक विहीर खोदली आहे. सदरील विहीर नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.