Ferfar #564 · विठलवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1
- Talathi
- रामप्रसाद कल्याणराव कोल्हे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गंगाखेड
गहाणखत लिहुन देणार : संतोष बाबुराव मिसे रा. विठलवाडी यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3077-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष बाबुराव मिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.