Ferfar #1275 · बनपिंपळा
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/2
- Talathi
- भगवान गव्हाणे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा गंगाखेड
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण भिवराजी खडके रा. बनपिंपळा यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3506-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 672000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/2 क्षेत्र 2.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण भिवराजी खडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 672000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रदीप लक्ष्मण खडके (खाता क्रमांक :- 911) ,