सातबारा Watch

← सुरळवाडी

Ferfar #3099 · सुरळवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
387/क
Talathi
अनिल विष्‍णु राठोड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026 अर्जदार :पिराजी सखाराम वाणी रा.शिखरवाडी यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.सुरळवाडी येथील स.न.387/क मध्ये 0 हे.20 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.