Ferfar #3101 · सुरळवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 378/2
- Talathi
- अनिल विष्णु राठोड
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड यांचे पत्र जा.क्र./पंसग/मग्रारोहयो/कावी/728/2026 दि.06/10/2026 नुसार मौ.गोपा शेत शिवारातील ग.क्र 378/2 मधील शेतकरी रोहिदास भागोजी निळे यांना म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला आहे.सदर सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले असून सदर विहिरीची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये करण्यासाठी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड यांचे पत्र जा.क्र./पंसग/मग्रारोहयो/कावी/728/2026 दि.06/10/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.