सातबारा Watch

← सुरळवाडी

Ferfar #3116 · सुरळवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
326/5
Talathi
अनिल विष्‍णु राठोड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार : अरुणाबाई बालाजी लांडगे रा.गंगाखेड यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.सुरळवाडी येथील स.न.326/5 मध्ये 0 हे.37.50 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.