सातबारा Watch

← शेंडगा

Ferfar #1578 · शेंडगा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
32/1, 32/ब/2
Talathi
अरविंद मोतीराम चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार :- मुंजा काशिनाथ हाके ,रामेश्र्वर काशिनाथ हाके रा. शेंडगा (खाता क्रमांक 1252) गट/सर्व्हे क्रमांक 32/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मुंजा काशिनाथ हाके, रामेश्र्वर काशिनाथ हाके रा. शेंडगा (खाता क्रमांक 1252) गट/सर्व्हे क्रमांक 32/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मुंजा काशिनाथ हाके, रामभाऊ काशिनाथ हाके, रा. शेंडगा (खाता क्रमांक 886) गट/सर्व्हे क्रमांक 32/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मुंजा काशिनाथ हाके, रामभाऊ काशिनाथ हाके , रा. शेंडगा (खाता क्रमांक 886) गट/सर्व्हे क्रमांक32/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- मुंजाजी काशिनाथ हाके, (खाता क्रमांक :- 1520) गट/सर्व्हे क्रमांक 32/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी रामेश्वर काशिनाथ हाके , (खाता क्रमांक :-1521) गट/सर्व्हे क्रमांक 32/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी मुंजाजी काशिनाथ हाके, (खाता क्रमांक :- 1520) गट/सर्व्हे क्रमांक 32/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी रामेश्वर काशिनाथ हाके, (खाता क्रमांक :- 1521) गट/सर्व्हे क्रमांक 32/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना नोटरी कार्यालय गंगाखेड जिल्हा परभणी यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक DS 630696 दिनांक 14/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.