सातबारा Watch

← गोदावरी तांडा

Ferfar #498 · गोदावरी तांडा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
159/4
Talathi
अनिल विष्‍णु राठोड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : STATE BANK OF HYDRABAD लिहून घेणार : जालन भोजना चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 159/4 तपशिल : शा गंगाखेड चे कर्ज जालन भजना कडे फे न १६५ ने १००००/- 2) ४९०००/- व फे न १७५ ने ७५०००/- - 175 स्टेट बँक हैद्राबाद चे जालन भजना यांनी ७५००० रु कर्ज - 175 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.