सातबारा Watch

← टोकवाडी

Ferfar #598 · टोकवाडी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
अनिल विष्‍णु राठोड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : SANGLI URBAN CO OP BANK PARBHANI लिहून घेणार : विठ्ठल रोहिदास तांदळे यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : विठ्ठल रोहिदास कडे 30000 - 204 सांगली अर्बन को-ऑप. शाखा परभणीचे - 204 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.