सातबारा Watch

← पोखर्णी वा.

Ferfar #1629 · पोखर्णी वा.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
373
Talathi
ब्रम्हदेव देविदास मुंढे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 जिवंत ७/१२ मोहीम टप्पा-२, सातबारा उतारा अद्ययावत करणे बाबत श्रीवंत देवराव परकड यांनी सर्व्हे क्रमांक : 373 तपशिल : रो. ह. यो. अंतर्गत श्रीवंत देवराव यांनी 4756 कर्ज - 235 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.