सातबारा Watch

← पोखर्णी वा.

Ferfar #1637 · पोखर्णी वा.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
ब्रम्हदेव देविदास मुंढे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026 अर्जदार वच्छलाबाई दशरथ वाळके रा.पोखर्णी वा यांची मौ. पोखर्णी वा शिवारामध्ये स.नं./ग.नं. ११२ मध्ये जमीन असून त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून एक स्वतंत्र बोअर घेतला असून तो बोअर सातबारावर लावण्याकरिता शपथपत्र व अर्ज सादर केला.तरी त्यांच्या सातबाराच्या ईतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.