सातबारा Watch

← पोखर्णी वा.

Ferfar #1639 · पोखर्णी वा.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
ब्रम्हदेव देविदास मुंढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अर्जदार दत्ता मदन वाळके रा.पोखर्णी वा यांची मौ. पोखर्णी वा शिवारामध्ये स.नं./ग.नं.३८ मध्ये जमीन असून त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती विहीर सातबारावर लावण्याकरिता गट विकास अधिकारी श्रेणी 1 पंचायत समिती, गंगाखेड यांचे पत्र दिले त्यावरून त्यांच्या सातबारावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीची नोंद घेण्यात आली. फेरफार मंजुरीस्तव सादर.