सातबारा Watch

← सिरसम शे

Ferfar #587 · सिरसम शे

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 17, 190, 23
Talathi
ब्रम्हदेव देविदास मुंढे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा डॉक्टर लेन गंगाखेड लिहुन घेणार : रघुनाथ दौलतराव मुरकुटे यांनी सर्व्हे क्रमांक 117 वर फेरफार क्रमांक 85 ने घेतलेला बोजा रघुनाथ दौलतराव यांनी हैद्राबाद बँकेकडुन 6000 रु कर्ज घेतले सर्व्हे क्रमांक 117 वर फेरफार क्रमांक 173 ने घेतलेला बोजा रघुनाथ दौलतराव यांनी एस.बी.एच. बँक शा.गंगाखेड गहानखत करुन 1 लाख 65 हजार रु घेतले सर्व्हे क्रमांक 17 वर फेरफार क्रमांक 173 ने घेतलेला बोजा S.B.H.बँक शा.गंगाखेडचे गहानखत करुन कर्ज-1 लाख 65 हजार रु.रघुनाथ दौलतराव कडे. सर्व्हे क्रमांक 190 वर फेरफार क्रमांक 173 ने घेतलेला बोजा S.B.H.बँक शा.गंगाखेडचे गहानखत करुन कर्ज-1 लाख 65 हजार रु.रघुनाथ दौलतराव कडे. सर्व्हे क्रमांक 23 वर फेरफार क्रमांक 173 ने घेतलेला बोजा रघुनाथ दौलतराव यांनी एस.बी.एच. बँक शा.गंगाखेडचे गहानखत करुन 1 लाख 65 हजार रु कर्ज घेतले सर्व्हे क्रमांक 23 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा रघुनाथ दौलतराव यांनी एस.बी.एच.शाखा गंगाखेडकडुन 6,000 रु कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.