Ferfar #1182 · डोगरजवळा
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/अ
- Talathi
- ब्रम्हदेव देविदास मुंढे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार सुनंदा अच्युत आंधळे रा. डोंगरजवळा यांची मौ. डोंगरजवळा शिवारामध्ये स.नं./ग.नं.२७/अ मध्ये जमीन असून त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून एक स्वतंत्र बोअर घेतला असून तो बोअर सातबारावर लावण्याकरिता शपथपत्र व अर्ज सादर केला.तरी त्यांच्या सातबाराच्या ईतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली.
फेरफार मंजुरीस्तव सादर.