सातबारा Watch

← डोंगरपिंपळा

Ferfar #1796 · डोंगरपिंपळा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
चंद्रकांत किशनराव शेवटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार उस्मान खाँ अब्दुल खाँ पठाण रा. डोंगरपिंपळा ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ. डोंगरपिंपळा शिवारातील शेत गट नं 198 मध्ये 0 हे. 61 आर एवढी शेतजमीन असुन सदरील गट नं. मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. त्याची नोंद सात बारा चे इतर अधिकारा मध्ये करावी असा विनंती अर्ज व शपथपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.