सातबारा Watch

← कोद्री

Ferfar #3679 · कोद्री

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
734, 794
Talathi
पंकज हनुमंत पानसरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार विजयकुमार हरिराम लटपटे यांनी अर्ज दिला की कोद्री शिवारात शेत गट नं ७३४ मध्ये त्यांची ९० आंब्यांची लागवड केली आहे आहे तसेच शेत गट नं ७९४ मध्ये त्यांची ११० लिंबूणी झाडांची लागवड केली आहे आहे. सदर झाडांची 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज, शपथपत्र व पंचनामा करून इतर हक्कात झाडांची नोंद घेण्यात आली.