सातबारा Watch

← कोद्री

Ferfar #3690 · कोद्री

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
611
Talathi
पंकज हनुमंत पानसरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : सुग्रीव निवृत्ती मुंढे यांनी सर्व्हे क्रमांक : 611 तपशिल : भारतीय स्टेट बँक शा. गंगाखेड चा बोजा रु. २०००००/- सुग्रीव निवृत्ती कडे - 2758 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.