सातबारा Watch

← उंडेगाव

Ferfar #1013 · उंडेगाव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
बालाजी आश्रोबा सुरवसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार मंगलबाई ज्ञानदेव कातकडे रा. उंडेगाव ता.गंगाखेड येथील रहिवाशी असुन त्यांनी अर्ज, शपथपत्र, जुना फेरफार क्र 509 व आधार कार्ड सादर करून त्यांचे आडनाव लावण्याबाबत विनंती केली असता, त्यानुसार त्यांचे नावे मौजे उंडेगाव शिवारातील गट नं 175 मधील 7/12 वरील मंगला ज्ञानदेव ऐवजी मंगलबाई ज्ञानदेव कातकडे अशी नावात दुरुस्ती करण्यात येत आहे. करिता नोंद घेण्यात आली.