Ferfar #1014 · उंडेगाव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- बालाजी आश्रोबा सुरवसे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अर्जदार रामकिशन त्रिंबक कातकडे रा. उंडेगाव ता.गंगाखेड येथील रहिवाशी असुन त्यांनी अर्ज, शपथपत्र, जुना फेरफार क्र 598 व आधार कार्ड सादर करून त्यांचे आडनाव लावण्याबाबत विनंती केली असता, त्यानुसार त्यांचे नावे मौजे उंडेगाव शिवारातील गट नं 256 मधील 7/12 वरील रामकिशन त्रिंबक ऐवजी रामकिशन त्रिंबक कातकडे अशी नावात दुरुस्ती करण्यात येत आहे. करिता नोंद घेण्यात आली.