सातबारा Watch

← सेलमोहा

Ferfar #1197 · सेलमोहा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
371
Talathi
मनीषा आसाराम ताठे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार: बाबू व्यंकटी मुंढे रा.सेलमोहा ता.गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला आहे की, मौजे सेलमोहा ता.गंगाखेड शिवार गट क्र. 271 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल खोदला असून अर्जदारांनी दिलेला अर्ज ,100 रुपयाच्या बाँडवर शपथपत्र/ संमतीपत्र व स्थळचौकशी पंचनामा करून सातबारावर नोंद घेण्यात आली आहे.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.